आमच्याबद्दल
ग्रामपंचायत वेबसाईट विकासातील अग्रगण्य
१५ वर्षांच्या दीर्घ अनुभवासह, आम्ही ग्रामपंचायत वेबसाईट विकासातील अग्रगण्य संस्था आहोत. आपल्या ग्रामपंचायत व गावाची माहिती सर्वत्र उपलब्ध होण्यासाठी शासनाने "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" याची सुरुवात दि. १७ सप्टेंबर २०२५ पासून केलेली आहे. या अभियानासाठी शासनाचा जी.आर. दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये वेबसाईट मार्गदर्शन तत्वे, आवश्यक फीचर्स, फ्रेमवर्क आणि तपशीलवार सूचना असे सर्व स्पष्ट नमूद केलेले आहे.
१२०+ पेक्षा जास्त वेबसाईट, सॉफ्टवेअर व अँड्रॉइड अँप्लिकेशन तयार करण्याचा आमचा अनुभव, पूर्णतः inhouse सिस्टिम आणि प्रति दिवसा १०+ वेबसाईट कॅपॅसिटी यामुळे आम्ही तुम्हाला सर्वोत्तम सेवा देऊ शकतो. नुकताच महाराष्ट्र शासनाचा सेवादूत प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा आमचा गौरव आहे.